Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

0 Marathi Meaning

शून्य

Definition

ज्यात काही नाही असा किंवा जो भरला गेला नाही असा

सर्वात पहिली एक संख्या
रिक्त स्थान
* (क्रिकेट) ज्यात एक ही धाव झाली नाही अशी स्थिती

Example

एक ह्या आकड्यापुढे शून्य लिहिल्यावर दहा ही संख्या बनते.
एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.
ह्या सामन्यात सचिनला भोपळा फोडता आला नाही.