Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

2nd Marathi Meaning

दुसरा, द्वितीय

Definition

ह्याला सोडून कुणीही
एक अधिक एक
गणनाक्रमात दोन ह्या स्थानी येणारा
कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा
स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती
एक अधिक एक मिळून होणारी संख्या
गिअर पेटीत दुसऱ्या स्थानी असलेला गिअर
पहिल्या संख्येनंतर येणारी संख्या कि

Example

काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.
रामने या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला
तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
परक्याबद्दल विचार करणारे लोक फार कमी आहेत.
ह्या वाहनाचा दु