Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

9th Marathi Meaning

नववा

Definition

आठ अधिक एक मिळून होणारी संख्या
गणनाक्रमात नऊ ह्या स्थानी येणारा
आठव्या संख्येनंतर येणारी संख्या किंवा गणनेचा क्रम, स्थिती, वेळ इत्यादी जी नऊची क्रमसूचक संख्या असते

Example

त्याने नऊ दिवस उपास केला
ह्या पुस्तकाच्या नवव्या प्रकरणात स्वयंपाकाविषयी माहिती दिली आहे.
नवाचा वर्ग सांग.