Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

A Marathi Meaning

अ-जीवनसत्त्व, अँगस्ट्रॉम, अॅडेनिन, अॅम्पिअर, ए, डीऑक्सीअॅडिनोसिन मोनोफॉस्फेट

Definition

सर्वात पहिला
सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या
ज्यात ए अँटीजन असते तो रक्तगट
एक वस्तू किंवा व्यक्ती
रोमन वर्णमालेतील पहिले अक्षर
मराठी वर्णमालेतील आठवे स्वरअक्षर

Example

हे एका माणसाचे काम नाही.
एक अधिक एक दोन होतात
रुग्णाला ए ह्या रक्तगटाची गरज आहे.
तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
ए हा स्वर आहे.
ए हा अ आणि इ ह्यांच्या संयोगाने बनला आहे.