Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Absolute Majority Marathi Meaning

बहुमत

Definition

एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक
एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत
एखाद्या निवडणुकीत मिळालेले आर्ध्याहून अधिक मत

Example

बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आहे.