Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Absolutism Marathi Meaning

निरंकुशत्व

Definition

एकाच राजाच्या किंवा मालकाच्या ताब्यातील किंवा अधिकारातील
ज्यात एकाचीच सत्ता किवा हुकूमत असते अशी राज्यसत्ता
निरंकुश असण्याची अवस्था

Example

अकबराच्या काळात संपूर्ण भारतात मुघलांचे एकछत्री राज्य होते
एकसत्ताक राज्यपद्धती ही काहीवेळा घातक ठरते.
निरंकुशत्वाची भावना मनाला सुखावते.