Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Absorb Marathi Meaning

पिणे, शोषणे, शोषून घेणे

Definition

दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे
आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे
शोषून घेतलेला
उपयोगात आणून संपवणे
काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे

Example

भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
स्पंज पाणी शोषतो.
मातीद्वारे शोषलेले पाणी काही अंशी झाडांना मिळते.
फोडणीची पोळी करून सर्व पोळ्या खपवल्या
लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.