Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Academy Marathi Meaning

अकादमी, प्रशिक्षण-संस्था, विद्यालय

Definition

एखाद्या विषयाच्या उत्कर्षासाठी, व्यवस्था लावण्यासाठी स्थापन केलेली संस्था:
जिथे एखादे विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते असे विद्यालय

Example

मुंबईत पु. ल. देशपांडे यांच्या नावाने अकादमी उभारली.
त्याने आपल्या मुलाचे नाव एका सैनिकी अकादमीत नोंदवले आहे.