Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Acculturation Marathi Meaning

संस्कृती

Definition

ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, प्रथा आणि समाजाचा सदस्य या नात्याने मनुष्याने प्राप्त केलेल्या इतर कोणत्याही क्षमता व सवयी, आचार आणि विचार यांचा समावेश असणारी व्यवस्था

Example

भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे