Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Actinidia Deliciosa Marathi Meaning

किवी

Definition

शहामृगाच्या जातीचा पक्षी
न्यूझीलंडाचा रहिवासी
मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल
कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ

Example

किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
माओरींचे राहणीमान उच्चप्रतीचे आहे.
किवीची फळे पौष्टिक असतात.
किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.