Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Active Marathi Meaning

अनलस, क्रियाशील, निरलस, सक्रिय

Definition

नेहमी काम करणारा
झोपेत नसलेला
घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला
जो एखाद्या कार्यात लागलेला आहे असा
त्वरा असलेला
जागृत अवस्थेत असलेला
आळस नाही असा
व्याकरणात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते ते वाक्य

Example

राजू हा फार कामसू मुलगा आहे.
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
चपळ माणसे सर्व काम झपाट्य