Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Administrative Marathi Meaning

प्रशासकीय, शासकीय

Definition

राजकारणाशी संबंधित
प्रशासन किंवा राज्यव्यवस्थेशी संबंधित
प्रशासकचा किंवा प्रशासक संबंधी

Example

ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली.
प्रशासकीय कामें ताबडतोब पूर्ण केली पाहिजेत.
आमच्या संघटनेची प्रशासकीय बैठक होणार आहे.