Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Adoration Marathi Meaning

भक्ती

Definition

देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम
गंध, फूले, नैवेद्य इत्यादींच्या साहाय्याने उपास्य देवतेची केलेली आराधना
मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव

Example

नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
मी देवाची पूजा केल्यावरच अन्नग्रहण करतो
ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.