Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Adviser Marathi Meaning

मंत्री

Definition

सल्ला किंवा मसलत देणारा
एखाद्या राज्याचा वा राज्याच्या विभागाचा कारभार ज्याच्या सल्ल्याने चालतो तो अधिकारी
बुद्धीबळातील एक सोंगटी
राजदरबारात सल्ला देणारी व्यक्ती

Example

सल्लागाराने सांगितल्या प्रमाणे त्याने काम केले
नव्या चार मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे
बुद्धीबळाच्या खेळत वजीराला फार महत्त्व असते.
बिरबल अकबरचा मंत्री होता.