Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Advocate Marathi Meaning

महाअधिवक्ता

Definition

एखादा पक्ष किंवा प्रस्ताव, ठराव इत्यादीचे समर्थन करणारी व्यक्ती
एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य
एखाद्या पक्षाचे समर्थन करणारा
न्यायालयात एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडून, त्याच्या तर्फे पुरावे

Example

ते धर्मनिरपेक्षतेचे कडवे समर्थक आहेत.
श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले./राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
वकिलाने बिनतोड युक्तिवाद करून आपल्या अशिलाला खटला जिंकून दिला
अमेरिकेचे राजदूत भारताच्या दौर्‍यावर