Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Affidavit Marathi Meaning

शपथपत्र

Definition

शपथ घेऊन लिहिलेले व पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्र

Example

रामाने शपथपत्राची छायाप्रत काढली आणि न्यायालयात सादर केली.