Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Again Marathi Meaning

दुसर्‍यांदा, परत, पुनः, पुन्हा, फिरून

Definition

एकदा झाल्यावर आणखी एकदा
माघारी वळून

Example

हे पुस्तक मी पुन्हा वाचणार आहे./दुबार पेरण्या करूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीही आले नाही.
तो जो गेला तो परत आलाच नाही