Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Aggregate Marathi Meaning

एकूण

Definition

एका संख्येत दुसरी संख्या मिळवल्यास येणारे उत्तर
समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह
साठा करणे वा एकत्रित करणे
अनेकांनी एकत्रित पणे केलेला व्यवहार

Example

दोन आणि तीन ह्यांची बेरीज पाच होते
त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
त्याला भागीदारीत नवा धंदा सुरू करायचा आहे