Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Agreement Marathi Meaning

कारभार, नियोजन, बंदोबस्त, व्यवस्था

Definition

एखादे काम करण्यासाठी दोन पक्षांनी सहमतीने केलेला ठराव
भांडणार्‍या दोन्ही पक्षांनी थोडे नमते घेऊन परस्परांत घडवून आणलेला सलोखा
मान्य होण्याची अवस्था
एखादी गोष्ट संपण्याची क्रिया
दोन युद्धमान पक्षातील एकामेकांस वचने देऊन झालेला सलोखा
एखादे

Example

सचिनने या कंपनीशी करार केला आहे
वकिलाने तडजोड करण्याचा सल्ला दिला
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
शिवाजी महाराजांना मिर्झाराजा जयसिंगाशी तह करावा लागला
या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे
न्यायव्यवस्थेचे