Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Air Attack Marathi Meaning

हवाई आक्रमण, हवाई हल्ला

Definition

आकाशातून विमान इत्यादींच्या साहाय्याने केलेले आक्रमण

Example

अमेरिकेने हवाई आक्रमण करून इराकचे तेलाचे साठे उद्ध्वस्त केले.