Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Alien Marathi Meaning

अनोळखी, अपरिचित, परदेशीय

Definition

कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती
अन्य लोकांशी संबंधित
दुसर्‍या देशात राहणारा
माहित नसलेला
ओळख नसलेला
परदेशाचा नागरिक
परक्या किंवा दुसर्‍या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील
कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा
स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती
दुसर्‍या शहरातून वा देशातून आलेली व्यक्ती

Example

आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
फ्रेंच खेडे निर्माण केल्यावर त्यात परदेशीया