Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Alkali Marathi Meaning

अल्क, आम्लारी, खार

Definition

पाण्यात विरघळणारा व चवीने तुरट असलेला एक पदार्थ जो लाल लिटमस निळा करतो व आम्लाशी संयोग झाल्यावर ज्याच्यापासून लवण व पाणी तयार होते

Example

रासायनिक प्रयोगशाळेत प्रयोग करताना आम्लारीचा उपयोग करतात.