Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Alpine Scurvy Marathi Meaning

पेलाग्रा

Definition


एक प्रकारचा त्वचा रोग
ब-३ ह्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग
त्वचेवर पुरळ आणि खाज येणारा एक त्वचाविकार

Example

पेलाग्रात त्वचा, पचनसंस्था आणि मज्जासंस्था यांच्यावर परिणाम दिसून येतो.