Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Amiableness Marathi Meaning

मनमिळाऊपणा

Definition

चांगला स्वभाव किंवा आचरण असण्याचा भाव
एखाद्याकरता असलेली चांगली भावना
सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव
चांगली मनोवृत्ती

Example

सुस्वभावामुळे तो सर्वांचा आवडता होता.
सर्वांसाठी मनात सद्भावना असावी.
मनमिळाऊपणामुळे ती सर्वांना आवडते
सर्व प्राणिमात्रांशी सद्भावाने राहावे.