Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Amphibious Marathi Meaning

उभयचर

Definition

पाण्यात आणि जमिनीवर किंवा हवेत अशा दोन्ही ठिकाणी वावरू शकणारा
पाणी व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी
जल आणि स्थल ह्या दोन्ही ठिकाणी राहू शकणार पृष्ठवंशीय प्राणी
सुसरपेक्षा छोटे व पसरट तोंड असलेला सरीस

Example

बेडूक हा उभयचर प्राणी आहे
बेडूक हा एक उभयचर प्राणी आहे.
बेडूक हा एक उभयचर आहे.
बरेचजण मगर आणि सुसर ह्यांना एकच समझतात.