Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Anacardium Occidentale Marathi Meaning

काजू

Definition

मेवा म्हणून वापरले जाणारे एक खाद्य फळ
ज्याचे बी सुका मेवा म्हणून खाल्ले जाते ते एक झाड
काजूच्या बोंडूची बी

Example

धष्टपुष्ट होण्यासाठी तो रोज काजू, बदाम खातो.
काजूचे मूळस्थान विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत.
काजुगरापासून तेल काढतात.