Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Anaemia Marathi Meaning

पांडूरोग, रक्तक्षय

Definition

रक्तातील हिमोग्लेबिन(रक्तारुण) प्राकृतिक प्रमाणात घट होणे किंवा तांबड्या कोशिकांची संख्या कमी होण्याचा रोग

Example

पांडूरोगात शरीराचा रंग फिक्कट दिसतो व अशक्तपणा जाणवतो.