Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Angel Marathi Meaning

महात्मा

Definition

सामान्यतः धार्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य
स्वर्गाहून निरोप आणणारा ईश्वराचा दूत
इस्लाम धर्मानुसार अल्लाचा दूत
ख्रिस्ती धर्मकल्पनेतील देवाची सेवा करून त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय, बुद्धिविशिष्ट आत्म

Example

साधू नेहमीच परोपकार करतात
मालवीय एक माहात्मा होते.
नकीर आणि मुनकीर नावाचे फरिश्ते कबरीतील मुडद्यांनाही प्रश्न विचारू शकतात.
देवदूतांना पंख असतात.