Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Angry Marathi Meaning

कुपित, कोपायमान, कोपाविष्ट, कोपित, क्रुद्ध, क्रोधायमान, चिडलेला, रागावलेला, संतप्त, संतापलेला

Definition

शांत नसलेला
खूप जोर असलेला
एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला
दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती
प्रसन्न नसलेला
ज्याला राग आला आहे असा किंवा रागाने भरलेला
ज्याल

Example

अशांत मन कोणत्याही कामात लागत नाही.
तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता
राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो./ चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील