Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Annual Marathi Meaning

वार्षिक, सालीना

Definition

एक वर्षापर्यंत राहून नष्ट होणारा

प्रत्येक वर्षी होणारा
ज्या जमिनीत वर्षाला एकच पीक येते अशी
दरवर्षी प्रकाशित होणारा एक प्रकारचा कोश

Example

बडीशेप ही वर्षायू वनस्पती आहे.

महेशचे वार्षिक उत्पन्न ८० हजार आहे.
शेतकरी एकफसली जमिनीची मशागत करत आहे.
वार्षिक कोशात एखाद्या देशातील, समाजातील किंवा गटाविषयी सर्वप्रकारच्या सर्व गोष्टींचा संग्रह असतो.