Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Antiquity Marathi Meaning

पौराणिकता, प्राचीनता

Definition

प्राचीन असण्याची अवस्था वा भाव
पुरातन काळात बनवलेली आणि आपल्या सौंदर्य व दुर्लभतेमुळे मौल्यवान किंवा महत्त्वाची असलेली अशी एखादी वस्तू
खूप पूर्वीचा काळ
ऐतिहासिक असण्याची अवस्था किंवा भाव

Example

भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेत कुठलाही संदेह नाही.
ह्या संग्रहालयात बर्‍याच पुरावस्तू सांभाळून ठेवल्या गेल्या आहेत.
प्राचीन काळापासूनच भारत शिक्षणक्षेत्रात प्रगती करत आहे.
आजही राजस्थानने आपला ऐतिहासिकपणा जपून ठेवला.