Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Antiseptic Marathi Meaning

पूतिरोधक, पूतिरोधी, प्रतिपूतिक

Definition

शरीरात आक्रमण करू शकणार्‍या रोगकारक सूक्ष्म जंतूंचा व जीवांचा नाश करण्यासाठी वा त्यांची वाढ रोखण्यासाठी वापरला जाणारा कार्बनी व अकार्बनी रासायनिक पदार्थ

Example

प्रतिरोधी हे जखमेत पू होणे टाळतात.