Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Arak Marathi Meaning

अरक

Definition

ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी
पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव
एखादा पदार्थ पाण्यात उकळून मिळणारा सत्त्वांश
पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती
एक प्रकारचे मद्य

एक मद्य

Example

उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
पुदिन्याचा अर्क पोटासाठी चांगला असतो
तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
ताडाच्या किंवा तांदूळाच्या रसापासून