Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Archaeological Marathi Meaning

पुरातत्त्वविषयक, पुरातत्त्वाबाबतचा, पुरातत्त्वाविषयीचा, पुरातत्त्वासंबंधीचा, पुरातात्त्विक, पौरातत्त्विक, पौरातात्त्विक

Definition

पुरातन कालातील घरे ,हत्यारे वगैरे अवशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र

पुरातत्त्वाचा अथवा पुरातत्त्वाशी संबंधित

Example

जुन्याकाळाच्या संस्कृती, राहणी इत्यादींची माहिती पुरातत्वशास्त्रात मिळते
पौरातत्त्विक सर्वेक्षणांतून नवनवे पुरावे समोर येतात.