Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Architecture Marathi Meaning

वास्तुशिल्प, शिल्प

Definition

कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते
वास्तु किंवा घर, महाल इत्यादी बांधण्याची कला
वास्तुशिल्पीय काम
शिल्प बनविण्याची कला
मूर्ती इत्यादीविषयीची माहि

Example

सर्वांकडेच कला नसते.
आग्र्याच्या ताजमहालाची वास्तुकला तर अप्रतिम आहे.
ह्या शिल्पकाराची शिल्पकला जणू जीवंत भासत होती.
ह्या महालाची निर्मिती प्राचीन शिल्पशास्त्रात दिल्या गेलेल्या सिद्धांतानुसार झालेली आहे.