Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Armed Marathi Meaning

शस्त्रधारी, सशस्त्र, हत्यारबंद

Definition

शस्त्र बाळगणारा
ज्याने शस्त्र धारण केले आहे
हत्यार धारण केलेला

Example

तीन शस्त्रधारी अतिरेक्यांना पोलिसांनी पकडले
लढाईकरता तो सशस्त्र सज्ज होता.
पोलिसांनी चार हत्यारबंद लुटारूंना पकडले आहे.