Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Armed Service Marathi Meaning

चतुरंग सेना, चतुरंगदळ

Definition

हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ह्या चार अंगांनी युक्त असे सैन्य

Example

पांडवांनी कौरवांच्या चतुरंग सेनेचा पराभव केला.