Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Armored Marathi Meaning

चिलखतधारी, बखतर्‍या

Definition

चिलखत घालणारा
ज्याने कवच घातले असा
बख्तराने सुरक्षित असलेला

Example

राजवाड्याच्या दारावर चिलखतधारी पहारेकरी उभा होता.
कवचधारी माणसाला ह्ल्ल्यात काही झाले नाही.
सेनेला बख्तरबंद वाहनांमध्ये मोर्च्यात नेले जात आहे.