Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Armpit Marathi Meaning

बकोटी, बखोट, बाहुटा, बाहुटी

Definition

खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा
एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र
वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक
खांद्याच्या सांध्याचा भाग

Example

गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
श्याम माझ्या बाजूला बसला.
त्याने बोचके बखोटीला मारले