Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Artery Marathi Meaning

धमनी, रोहिणी

Definition

ज्यामधून रक्त वाहत असते ती शरीरातील पातळ नाडी
हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी

Example

शरीरात रक्तवाहिन्यांचे जाळे आहे.
धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.