Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Artistic Marathi Meaning

कलात्मक

Definition

ज्यात कलाकौशल्य आहे असा
कलेविषयी आवड किंवा प्रेम असलेला
डोळ्यांना चांगला वाटणारा किंवा सुख देणारा
कलेविषयक अत्याधिक आवड असलेली व्यक्ती

Example

हे ग्रंथलेखन कवीने सचित्र व कलात्मक रीतीने केले आहे.
काही कलाप्रेमी व्यक्तींनी ह्या नाट्यशाळेचे निर्माण केले आहे.
रस्त्यातील नयनरम्य देखावा मला खूपच मोहवत होता.
कलाप्रेमींनी प्रदर्शनात गर्दी केली होती.