Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Association Football Marathi Meaning

फुटबॉल

Definition

फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा चेंडू
ज्यात चेंडू पायाने ढकलत ढकलत विरुद्ध पक्षाच्या गोलपोस्टात घालवायचा असतो असा, गोलकीपर मिळून अकरा खेळाडूंच्या दोन गटात खेळला जाणारा, एक खेळ

Example

त्याच्या पाठीला फुटबॉल लागला.
कालच्या फुटबॉलच्या सामन्यात आमचा गट विजयी झाला.