Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Assurance Marathi Meaning

आत्मविश्वास, आश्वासन

Definition

दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती
एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज
स्वतःवरचा विश्वास
आशा दाखवण्याची क्रिया

Example

आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
माधवने पाच लाखाचा विमा उतरवला
तो प्रत्येक काम आत्मविश्वासाने करतो