Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Astonishment Marathi Meaning

चकितपणा

Definition

एखादी कल्पना नसताना
एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव
चकित होण्याची अवस्था
ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट
रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक

Example

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एवढी मोठी बातमी ऐकून देखील त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही
अरेच्या ह्या शब्दातून चकितपणाचा भाव कळतो.
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.