Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Autonomous Marathi Meaning

स्वायत्त

Definition

स्वतःचा असलेला किंवा ज्यावर स्वतःचा अधिकार आहे असा
दुसर्‍याच्या अधीन नसलेला
स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा

Example

ही त्याची खाजगी मालमत्ता आहे./त्याने आपले विकायला काढले.
आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत
त्याला एखाद्या स्वच्छंदी पक्षासारखे राहायला आवडते.
अनेक राज्यांत विशिष्ट स्वरूपाच्या वनविकासाच्या प्रकल्पासाठी स्वा