Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Awning Marathi Meaning

जाळी

Definition

मोठा कापडी तंबू
बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा
धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी
रोगण लावलेले तागाचे विणलेले जाड व जलभेद्य कापड

Example

अफझलखान डेर्‍यात दाखल झाला
घरातील खिडक्यांवर चिकाचे पडदे लावले आहेत.
खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
पावसाची शक्यता असल्याने मांडवावर ताडपत्री घालणे बरे