Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Axillary Fossa Marathi Meaning

बकोटी, बखोट, बाहुटा, बाहुटी

Definition

खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा
खांद्याच्या सांध्याचा भाग

Example

गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
त्याने बोचके बखोटीला मारले