Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Azerbaijani Marathi Meaning

अझरबैजानवासी, अझरबैजानी, आझरबैजानी, आझरबैजानी भाषा

Definition

आझरबैजान ह्या देशातील रहिवासी
आझरबैजान ह्या देशातील भाषा
आझरबैजानचा वा त्याच्याशी संबंधित
आझरबैजान ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित

Example

आझरबैजानी हे फार कष्टाळू असतात.
१९२९पर्यंत आझरबैजान येथे आझरबैजानीत शिक्षण दिले जात होते
मला आझरबैजानी लोकनृत्याविषयी माहिती हवी आहे.