Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Balcony Marathi Meaning

बाल्कनी

Definition

दार वा खिडकी ह्यांवरील, भिंतीबाहेर निघालेला भाग
घराच्या भिंतीपासून बाहेर निघालेला व लोखंडी जाळीने घेरलेला भाग
चित्रपटगृह इत्यादीत वरच्या ठिकाणी बसायला असलेली जागा

Example

पाऊस लागू नये म्हणून ती छज्ज्याखाली उभी राहिली.
ते संध्याकाळचा चहा बाल्कनीतच पितात.
आम्हाला बाल्कनीचे तिकीट मिळाले नाही.