Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bald-headed Marathi Meaning

खल्वाट, टकला, टक्कलमाथ्या

Definition

डोक्यावर केस नसलेला
ज्याच्या डोक्यावरील सर्व केस गळून गेले आहेत असा व्यक्ती

Example

टकल्या माणसांकरता बाजारात विविध आकाराचे टोप मिळतात.
सर्कशीत एका टकल्याने सर्वांचे मनोरंजन केले.